MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर. #Big news for MPSC students! - Announced the date of the joint pre-examination - Shree Computer Education Gadisurla

Latest

Sunday, August 8, 2021

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर. #Big news for MPSC students! - Announced the date of the joint pre-examination

 

 MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! - संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर


🧐 तसे तुम्हाला माहिती असेल, एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी होणार होत्या - मात्र, कोरोनामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या


📢 दरम्यान आता आपत्ती व्यवस्थापन विभागाने - संयुक्त गट ब पूर्व परीक्षा घेण्यास परवानगी दिल्याने 4 सप्टेंबर 2021 रोजी या परीक्षा होणार आहेत - अशी  घोषणा राज्य सरकारने केली आहे 


🎈 त्यानुसार PSI/ STI/ ASO या पदांसाठी ही परीक्षा होणार , असून एकूण 806 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे - यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे


💁‍♂️ कोणत्या पदासाठी किती जागा ?


🔰 सहायक कक्ष अधिकारी (MPSC ASO) - 67 जागा


🔰 राज्य कर निरीक्षक (MPSC STI) - 89 जागा


🔰 पोलीस उप निरीक्षक (MPSC PSI) - 650 जागा


📍 दरम्यान या परीक्षेविषयी आणखी काही अपडेट आले, तर आम्ही नक्कीच तुमच्या पर्यंत पोहचवू 


🎯 MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी - हे अपडेट नक्कीच खूप जास्त महत्वाचे आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील शेअर करा.


आमच्या जाहिराती आणी खरतर *तुमच्या मदती मुळे* आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ *महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत*

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*

👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद* 🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते* 🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.