भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदांच्या 158 जागांसाठी भरती I Indian Army Recruitment 2022 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Friday, April 29, 2022

भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदांच्या 158 जागांसाठी भरती I Indian Army Recruitment 2022

 Total: 158 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1बार्बर 09
2चौकीदार 12
3LDC 03
4सफाईवाली 35
5हेल्थ इंस्पेक्टर 18
6कुक 03
7ट्रेडसमन मेट 08
8वार्ड सहाय्यिका 53
9वॉशरमन 17
Total158

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण 
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण 
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण 
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स 
  6. पद क्र.6 (i) 10वी उत्तीर्ण    (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
  7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण   
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण   
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

वयाची अट: 15  जून 2022 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4 & 6 ते 9: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.5: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: ₹100/- 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant,Command Hospital (EC) Alipore, Kolkata- 700027

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 जून 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

Advertisement

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏 


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.