बिनभांडवली व्यवसाय यादी | महिला गृह उद्योग | Gharguti Gruh udyog in marathi - Shree Computer Education Gadisurla

Latest

Friday, April 22, 2022

बिनभांडवली व्यवसाय यादी | महिला गृह उद्योग | Gharguti Gruh udyog in marathi

बिनभांडवली व्यवसाय आणि महिला गृह उद्योग यादी | Gharguti Gruh udyog list in Marathi

बिनभांडवली व्यवसाय - Home business ideas in Marathi : नमस्कार, जेव्हा कधी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचार येतो तेव्हा आपल्या समोर अनेक समस्या उभ्या राहतात जसे- शहरातील रहदारी असलेल्या ठिकाणी दुकान भाड्याने घेणे, खूप सारे पैसे गुंतवून माल विकत आणणे, अनेक कर्मचारी कामावर ठेवणे इत्यादी. आणि हा खर्चीक विचार करूनच अनेक लोक स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय फेटाळून लावता. 

परंतु देशातील वाढत्या गृह उद्योगांमुळे अनेक लोक आता आपल्या घरूनच बिनभांडवली व्यवसाय सुरू करून त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवीत आहेत. आजच्या आधुनिक युगात गृहउद्योग सुरू करणे अधिकच सोपे झाले आहे. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही घरबसल्या आपल्या वस्तूंची जाहिरात देखील करू शकता. 

बिनभांडवली व्यवसाय

आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी गृह उद्योग सुरू करण्याकरिता 10 उत्तम बिनभांडवली व्यवसाय  बिनभांडवली गृह उद्योग यादी - gharguti udyog list in marathi घेऊन आलो आहोत. हे gruh udyog in marathi पुरूषांसोबतच महिला गृह उद्योग म्हणूनही उपयुक्त आहेत तर चला पाहूया या बिनभांडवली लघु उद्योग लिस्ट मराठी. 

महिला गृह उद्योग, बिनभांडवली व्यवसाय लिस्ट | business ideas in marathi

होलसेल वस्तू खरेदी करून ऑनलाईन विकणे, स्वतःची जिम व फिटनेस सेंटर सुरू करणे, फास्ट फूड चा व्यवसाय, यूट्यूब चॅनल चालवणे, सायबर कॅफे, ब्लॉग लिहिणे, गाडी भाड्याने देणे इत्यादि काही बिनभांडवली व्यवसाय आहेत. जे घरबसल्या कोणताही जास्त खर्च न करता सुरू करता येतील.

1) होलसेल वस्तू खरेदी करून ऑनलाईन विकणे (online product selling)

या छोट्याश्या संकल्पनेवर आज अनेक गृहउद्योग यशस्वी कार्य करीत आहेत. या मध्ये तुम्ही एखाद्या होलसेल विक्रेत्याकडे जाऊन कोणतीही एक वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करून तिला फ्लिपकार्ट, अमेझॉन या सारख्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म वर लिस्ट करू शकतात. 

खरेदी दरामध्ये थोडी वाढ करून आपण या वस्तू ऑनलाईन विकू शकतात. आज अनेकजण पुस्तके, खेळणी, व्यायामाचे साहित्य तसेच स्वतः घरी बनवलेल्या वस्तू अमेझॉन द्वारे संपूर्ण भारतात पोहचवित आहे. म्हणून तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

2) स्वतःची जिम व फिटनेस सेंटर

आज अनेक लोक आपल्या फिटनेस च्या प्रती सजग झाले आहेत. म्हणून जर तुम्ही सुरुवातीला थोडी गुंतवणूक करून जिम चे साहित्य खरेदी करीत असाल तर तुम्ही आपल्या घरीच जिम सुरू करू शकता.

6) गाडी भाड्याने देणे (car on rent)

जर तुमच्याकडे स्वतःची कार असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम आहे. गाडी च्या मदतीने पैसे कमवण्यासाठी तुम्हाला आपली कार भाड्याने द्यावी लागेल. इंटरनेटच्या मदतीने हे काम आणखीनच सोपे होईल. गूगल वर आपली लोकेशन टाकून तुम्ही advertise देऊ शकता. 

7) फुल सजावटीचा व्यवसाय

3) यूट्यूब चैनल (Youtube channel)

वाढत्या इंटरनेट वापरामुळे आपल्या देशातील डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. आशा मध्ये अनेक लोक यूट्यूब व्हिडिओ च्या माध्यमाने लोकांना माहिती देऊन खूप पैसे कमावत आहेत.

जर तुम्हाला कोणत्याही विषयाबद्दल चांगली माहिती असेल तर आपण एक यूट्यूब चैनल उघडून लोकांना ती माहिती देऊ शकता. यूट्यूब वर पैसे कमावण्याच्या अनेक पद्धती आहेत. व सुरुवातीला यूट्यूब चैनल उघडण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही.

4)  फास्ट फूड चा व्यवसाय 

फास्ट फूड एक असा व्यवसाय आहे जो शहर व गाव प्रत्येक ठिकाणी केला जाऊ शकतो. आजकाल प्रत्येक ठिकाणी फास्ट फूड खाण्याचे चलन वाढत आहे. याचा फायदा घेऊन आपण एक छोटेसे फास्ट फूड स्टोअर उघडू शकता. परंतु दुकान सुरू करण्याआधी तुम्हाला स्वादिष्ट पदार्थ बनवणे शिकावे लागेल. यूट्यूब व गुगलच्या मदतीने तुम्ही अनेक रेसिपी शिकू शकतात. महिला आपल्या किचन मधून हा व्यवसाय सुरू करू शकता.

5) सायबर कॅफे (cyber cafe)

आजकाल आपल्या देशातील प्रत्येक काम ऑनलाइन होत आहे. परीक्षेचे फॉर्म भरणे, कॉलेज मध्ये एडमिशन, ऑनलाइन दाखले काढणे, परीक्षा, फी व इतर जवळपास सर्वच ऑफिसियल कामे ऑनलाईन होत आहेत. 

हळूहळू कॉम्प्युटरचा वापर वाढत आहे व येणारा काळ संगणकाचाच राहील. अशा मध्ये आपण एक सायबर कॅफे उघडून नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त एक कॉम्प्युटर व इंटरनेट ची आवश्यकता आहे. घरात किंवा मार्केट मध्ये बाहेर कुठेही एक छोटासा रूम भाड्याने घेऊन आपण हा व्यवसाय सुरु करू शकतात. 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.