गॅस सिलेंडरवर मिळणार 200 रुपये अनुदान - पहा कशी आहे नोंदणी प्रक्रिया - Shree Computer Education Gadisurla

Latest

Monday, May 23, 2022

गॅस सिलेंडरवर मिळणार 200 रुपये अनुदान - पहा कशी आहे नोंदणी प्रक्रिया


 तसे तुम्हाला माहिती असेल , गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडर वरील अनुदान बंद होते - मात्र आता केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजने अंतर्गत एलपीजी सिलेंडरवर अनुदानाची घोषणा केली आहे 


✒️ या योजने अंतर्गत LPG सिलेंडर मागे लाभार्थ्यांच्या खात्यात 200 रुपये अनुदान जमा केले जाणार तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 12 सिलिंडर दिले जाणार आहे 


💰 संध्या LPG सिलिंडरचे दर 1000 रुपयांच्या दरम्यान आहे , मात्र लाभार्थ्याला हे सिलिंडर 800 रुपयांत उपलब्ध होणार आहे


💁‍♂️ अशी करा नोंदणी


✍️ सर्वप्रथम उज्ज्वला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म डाउनलोड करा - नंतर एलपीजी वितरांकडे अर्ज जमा करा - त्या अर्जावर संपूर्ण पत्त्यासह जनधन खात्याचा तपशील भरा - अर्ज जमा केल्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन त्या आधारावर कनेक्शन दिले जाईल


Advertisement



👉 असे चेक करा अनुदान ?


▪️ या www.mylpg.in वेबसाईट वर जा , सिलिंडर कंपनी निवडा - साईन-इन करण्याद्वारे नवीन यूजर पर्यायावर क्लिक करा


▪️ आपला आयडी असल्यास साईन-इन करा , नसल्यास पुन्हा नव्याने बनवा - नंतर ‘सिलिंडर बुकिंग पाहा’ वर टॅप करा - त्यानंतर आपला सिलिंडर संख्या व अनुदान तपशील पाहा


▪️ सिलिंडर बुकिंग करुनही अनुदान न मिळाल्यास फीडबॅक बटनावर क्लिक करा - आणि तक्रार नोंदवा 


📌 गॅस सिलेंडरवर अनुदान - मिळवण्यासाठी नोंदणी कशी करायची हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 


🪀  Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.