नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी नवी वयोमर्यादा जाहीर - पहा कसा आहे निर्णय - Shree Computer Education Gadisurla

Latest

Monday, May 23, 2022

नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी नवी वयोमर्यादा जाहीर - पहा कसा आहे निर्णय

 


 नर्सरी ते पहिलीच्या वर्गातील प्रवेशासाठी मुलाचं नेमकं वय किती असावं - याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुधारित परिपत्रक जारी केेले आहे.


😱 तर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशासाठी - ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत खालील प्रमाणे वयमर्यादा असे आवश्यक असेल - 


👨🏻‍🏫 तर प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली 


🔰 प्ले ग्रुप / नर्सरी - ४ वर्ष ५ महिने ३० दिवस


🔰 ज्युनिअर केजी -  ५ वर्ष ५ महिने ३० दिवस


Advertisement


🔰 सिनिअर केजी -  ६ वर्ष ५ महिने ३० दिवस, 


🔰 पहिली -  ७ वर्ष ५ महिने ३० दिवस अशी मर्यादा आहे.


🙏 शाळेतील प्रवेशासाठीच्या मर्यादेत बदल झाले - हि माहिती पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 


🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा 


@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.