PM किसान योजना न्यू अपडेट फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 11 वा हफ्ता - Shree Computer Education Gadisurla

Latest

Tuesday, May 24, 2022

PM किसान योजना न्यू अपडेट फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 11 वा हफ्ता

 

महत्त्वाच्या बातम्या व सरकारी योजनांच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुप ला जॉईन करा


PM Kisan eKYC झाली की नाही, असे चेक करा मोबाईलवर

PM Kisan eKYC चेक करा मोबाईलवर 

पीएम किसान योजनेतंर्गत सर्व शेतकऱ्यांना eKYC करणं अनिवार्य आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी eKYC केली असेल. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही eKYC केली नसेल त्यांनी करून घ्या, नाहीतर तुमच्या खात्यात 11वा हप्ता जमा होणार नाही.
pm kisan e kyc


तुम्ही eKYC केली आहे, परंतु तुम्हाला खात्री करायची असेल की, आपली eKYC झाली की नाही हे तुम्ही अगदी मोबाईलवर बघू शकता. तर याबाबत लेखात जाणून घेऊया. (pm kisan kyc status check 2022)

PM Kisan eKYC झाली की नाही 

👇👇

👉👉येथे पहा👈👈
 

तर ज्या शेतकऱ्यांनी अजूनही PM Kisan eKYC केली नसेल त्यांनी आपल्या मोबाईल द्वारे किंवा CSC केंद्रात जाऊन ई केवायसी करून घ्या. 'pm kisan yojana kyc update 2022'
तर तुम्हाला समजेल असेल की, PM Kisan eKYC झाली की नाही हे मोबाईलवर कसे चेक करायचे. ही माहिती शेतकऱ्यांनासाठी महत्वाची आहे. आपण थोडंसं सहकार्य करून, ही माहिती पुढे नक्की शेअर करा.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.