(Army Agnipath) भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022 I Army Agnipath Recruitment 2022 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Tuesday, June 21, 2022

(Army Agnipath) भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022 I Army Agnipath Recruitment 2022

 


(Army Agnipath) भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022

Army Agnipath Recruitment 2022

Army Agnipath Recruitment

Advertisement
इतर सैन्य भरती सैन्य भरती प्रवेशपत्रसैन्य भरती निकाल

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव
1अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD)]
2अग्निवीर (टेक्निकल) 
3सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
4अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
5अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
6अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा. 
  3. पद क्र.3: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).
  4. पद क्र.4: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण.
  6. पद क्र.6: 08वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 17.5 ते 23 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Advertisement

Online अर्ज: Apply Online  [Starting: जुलै 2022]

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

@shreecomputergadisurla

 

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

@shreecomputergadisurla 

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

*महत्वाची सूचना*

🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.

🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नयेशक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावेयाचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla 

 

🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावेजाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.

 

🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावीजेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla

✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे  त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.

*Shree Computer Edacation*

👉 *Payment Details*👇

*Propriter - Suraj G. Shende*

👉Union Bank Of India

Desaiganj (Wadsa)

A/c No-  588002010011413

IFSC Code – UBIN0558800

@shreecomputergadisurla 

👉 *Phone Pay* 9067754259

👉 *Google Pay*

9067754259

👉 *Paytm*

9067754259

🙏 *धन्यवाद🙏

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 *स्वतःची काळजी घ्यातुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.