(BSF) सीमा सुरक्षा दलात 1635 जागांसाठी भरती
BSF Recruitment 2022
Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, BSF Recruitment 2022 (BSF Bharti 2022) for 323 Assistant Sub Inspector (Stenographer) & Head Constable (Ministerial) Posts and 1312 Head Constable (Radio Operator) & Head Constable (Radio Mechanic) Posts.
Grand Total: 1635 जागा (323+1312)
323 जागांसाठी भरती (Click Here)
जाहिरात क्र.: A.5/101/Pers(Rectt)/Min Staff/BSF/2021
Total: 323 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) | 11 |
2 | हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) | 312 |
Total | 323 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2022
1312 जागांसाठी भरती (Click Here)
Total: 1312 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) | 982 |
2 | हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) | 330 |
Total | 1312 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण)
शारीरिक पात्रता:
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 168 से.मी. | 157 से.मी. |
छाती | 80-85 से.मी. | — |
वयाची अट: 19 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: —
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2022
Online अर्ज: Apply Online [Starting: 20 ऑगस्ट 2022]
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE
आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत
🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏
@shreecomputergadisurla
👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇
@shreecomputergadisurla
👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*
👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*
📲 *9067754259*
@shreecomputergadisurla
*महत्वाची सूचना*
🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.
🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla
🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.
🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla
✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.
*Shree Computer Edacation*
👉 *Payment Details*👇
*Propriter - Suraj G. Shende*
👉Union Bank Of India
Desaiganj (Wadsa)
A/c No- 588002010011413
IFSC Code – UBIN0558800
@shreecomputergadisurla
👉 *Phone Pay* 9067754259
👉 *Google Pay*
9067754259
👉 *Paytm*
9067754259
🙏 *धन्यवाद* 🙏
@shreecomputergadisurla
✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*
@shreecomputergadisurla
🔹 *Blog* -
◻️ *YouTube* -
🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.