(IAF) भारतीय हवाई दलात अप्रेंटिस पदाच्या 152 जागांसाठी भरती
Indian Air Force Recruitment 2022
Air Force Apprentice Training Written Exam (A3TWT)-03/2022. IAF – Indian Air Force Recruitment 2022 (Indian Air Force Bharti 2022) for 152 Apprentice Posts.
हवाई दल भरती | IAF प्रवेशपत्र | IAF निकाल |
कोर्सचे नाव: एअर फोर्स अप्रेंटिस प्रशिक्षण लेखी परीक्षा (ATP03) 2022
Total: 152 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस
अ. क्र. | ट्रेड | पद संख्या |
1 | टर्नर | 16 |
2 | मशिनिस्ट | 18 |
3 | मशिनिस्ट ग्राइंडर | 12 |
4 | शीट मेटल वर्कर वेल्डर | 22 |
5 | इलेक्ट्रिशियन एयरक्राफ्ट | 15 |
6 | वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) | 06 |
7 | कारपेंटर | 05 |
8 | मेकॅनिक (रेडिओ रडार एअरक्राफ्ट) | 15 |
9 | पेंटर जनरल | 10 |
10 | डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर | 03 |
11 | पॉवर इलेक्ट्रिशियन | 12 |
12 | TIG/MIG वेल्डर | 06 |
13 | क्वालिटी ॲश्युरन्स असिस्टंट | 08 |
14 | केमिकल लॅब असिस्टंट | 04 |
Total | 152 |
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी/12वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI.
वयाची अट: 14 ते 21 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: चंडीगड
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2022
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE
आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत
🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏
@shreecomputergadisurla
👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯% विश्वसनीय ठिकाण* 👇
@shreecomputergadisurla
👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन, व डिजीटल ग्रामीण सेवा केंद्र, गडीसूर्ला*
👉 *संपर्क- सुरज जी. शेंडे सर*
📲 *9067754259*
@shreecomputergadisurla
*महत्वाची सूचना*
🔴 फॉर्म भरायचे असल्यास मूळ जाहिरातीचे एकदा वाचन करावे.
🟠फॉर्म भरायच्या अंतिम दिनांकाची वाट बघू नये, शक्यतो दोन तीन दिवसाधीच फॉर्म भरून घ्यावे, याचे कारण शेवटी शेवटी सर्वर डाउन असतो. @shreecomputergadisurla
🟡डॉक्युमेंट्स सेंड करताना डॉक्युमेंट्स चे फोटो सरळ काढावे. जाहिराती मध्ये दिलेले आवश्यकच डॉक्युमेंट्स सेंड करावे.
🟢 फॉर्म भरून झाल्यास फॉर्म ची फी शक्यतो लवकर पेड करावी, जेणेकरून तुमची पुढील कामे करून देण्यास आम्हाला आनंद व्हावा.@shreecomputergadisurla
✅ फॉर्म फी 👇खालील नंबर वर पेड करावे व त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करावा.
*Shree Computer Edacation*
👉 *Payment Details*👇
*Propriter - Suraj G. Shende*
👉Union Bank Of India
Desaiganj (Wadsa)
A/c No- 588002010011413
IFSC Code – UBIN0558800
@shreecomputergadisurla
👉 *Phone Pay* 9067754259
👉 *Google Pay*
9067754259
👉 *Paytm*
9067754259
🙏 *धन्यवाद* 🙏
@shreecomputergadisurla
✅शासकीय निमशासकीय योजना, नोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*
@shreecomputergadisurla
🔹 *Blog* -
◻️ *YouTube* -
🚺 *स्वतःची काळजी घ्या, तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.