MPSC Group C Bharti 2024: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [1333 जागा] - Shree Computer Education Gadisurla

Latest

Advertisement

Wednesday, December 25, 2024

MPSC Group C Bharti 2024: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [1333 जागा]

 MPSC Group C Bharti 2024: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [1333 जागा]

जाहिरात क्र.: 049/2024

Total: 1333 जागा

परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या

1 उद्योग निरीक्षक उद्योग ऊर्जा व  कामगार विभाग 39

2 कर सहायक वित्त विभाग 482

3 तांत्रिक सहायक वित्त विभाग 09

4 बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय विधी व न्याय विभाग 17

5 लिपिक-टंकलेखक मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये 786

Total 1333


शैक्षणिक पात्रता:

1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी

2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

3. पद क्र.3: पदवीधर

4. पद क्र.4: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

1. पद क्र.1: 19 ते 38 वर्षे

2. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे

3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे

4. पद क्र.4: 19 ते 38 वर्षे

5. पद क्र.5: 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र


महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)

सुधारित Online अर्ज करण्याचा कालावधी: 26 डिसेंबर 2024 ते 06 जानेवारी 2025 

पूर्व परीक्षा: 02 फेब्रुवारी 2025  04 मे 2025


Contact  For  Online Application:-

Shree Computer Services

Suraj Girish Shende

Contact Or Whatsapp – 9067754259

Email- suryanshshende@gmail.com

Website –  https://shreecomputergadisurla.blogspot.com/

9067754259/SHREE COMPUTER  SERVICES

👉Please Join us For letest updates

👇👇👇👇

🟣Whatsapp Group-

https://chat.whatsapp.com/H3wUwSDeNR1Le4iC0v5zEe

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- https://wa.me/message/HVAU6Q46CXIXN1CLICK HERE


  वाचकहो, 'SHREE COMPUTER SERVICES’ ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@shreecom01) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !  https://t.me/shreecom01

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.