RRB Ministerial Bharti 2025: भारतीय रेल्वेत 1036 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: CEN No.07/2024 (Ministerial & Isolated Categories)
Total: 1036 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 187
2 सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training) 03
3 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 338
4 चीफ लॉ असिस्टंट 54
5 पब्लिक प्रासक्यूटर 20
6 फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर (English Medium) 18
7 सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग 02
8 ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi 130
9 सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर 03
10 स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर 59
11 लायब्रेरियन 10
12 संगीत शिक्षिका 03
13 विविध विषयांचे प्राथमिक रेल्वे शिक्षक 188
14 सहाय्यक शिक्षिका (महिला) (Junior School) 02
15 लॅब असिस्टंट (School) 07
16 लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist and Metallurgist) 12
Total 1036
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ B.Ed. किंवा B.E./B. Tech (Computer Science/IT) / MCA
2. पद क्र.2: (i) मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
3. पद क्र.3: (i) M.A./B.A./12वी उत्तीर्ण (ii) DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
4. पद क्र.4: विधी पदवी
5. पद क्र.5: (i) विधी पदवी (ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
6. पद क्र.6: B. P. Ed
7. पद क्र.7: (i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी. (ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
8. पद क्र.8: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
9. पद क्र.9: (i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
10. पद क्र.10: (i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
11. पद क्र.11: (i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
12. पद क्र.12: संगीतासह B.A. पदवी किंवा 12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य
13. पद क्र.13: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा पदवीधर + B.Ed
14. पद क्र.14: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed किंवा B.El.Ed.किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा
15. पद क्र.15: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव.
16. पद क्र.16: 12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1, 3, 6, 12, 13, 14 & 15: 18 ते 48 वर्षे
2. पद क्र.2 & 7: 18 ते 38 वर्षे
3. पद क्र.4: 18 ते 43 वर्षे
4. पद क्र.5: 18 ते 35 वर्षे
5. पद क्र.8, 9 & 10: 18 ते 36 वर्षे
6. पद क्र.11 & 16: 18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा:
• Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2025
• परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Contact For Online Application:-
Shree Computer Services
Suraj Girish Shende
Contact Or Whatsapp – 9067754259
Email- suryanshshende@gmail.com
Website – https://shreecomputergadisurla.blogspot.com/
9067754259/SHREE COMPUTER SERVICES
👉Please Join us For letest updates
👇👇👇👇
🟣Whatsapp Group-
https://chat.whatsapp.com/H3wUwSDeNR1Le4iC0v5zEe
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- https://wa.me/message/HVAU6Q46CXIXN1CLICK HERE
वाचकहो, 'SHREE COMPUTER SERVICES’ ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@shreecom01) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स ! https://t.me/shreecom01
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.