चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 207 जागांसाठी भरती
Total: 207 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) 207
Total 207
शैक्षणिक पात्रता:NCTVT (आता NCVT) द्वारे AOCP ट्रेडमध्ये जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार जे पूर्वीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाअंतर्गत किंवा म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये प्रशिक्षित आहेत आणि ज्यांना लष्करी स्फोटके आणि दारूगोळा तयार करणे आणि हाताळणे यामध्ये प्रशिक्षण/अनुभव आहे. किंवा सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थांकडून AOCP ट्रेडमध्ये NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार यांचा विचार केला जाईल.
वयाची अट: 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin – 442501.
महत्त्वाच्या तारखा:
• अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
Contact For Online Application:-
Shree Computer Services
Suraj Girish Shende
Contact Or Whatsapp – 9067754259
Email- suryanshshende@gmail.com
Website – https://shreecomputergadisurla.blogspot.com/
9067754259/SHREE COMPUTER SERVICES
👉Please Join us For letest updates
👇👇👇👇
🟣Whatsapp Group-
https://chat.whatsapp.com/H3wUwSDeNR1Le4iC0v5zEe
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- https://wa.me/message/HVAU6Q46CXIXN1CLICK HERE
वाचकहो, 'SHREE COMPUTER SERVICES’ ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@shreecom01) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स ! https://t.me/shreecom01
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.