Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा मध्ये 860 जागांसाठी भरती - Shree Computer Education Gadisurla

Latest

Advertisement

Sunday, February 8, 2026

Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा मध्ये 860 जागांसाठी भरती

 

जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2026/06 & BOB/HRM/REC/ADVT/2026/07
Total: 419 जागा
पदाचे नाव & तपशील:
जा.  क्र. पद क्र.पदाचे नावपद संख्या
BOB/HRM/

REC/

ADVT

/2026/06

1असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट 1 – MSME रिलेशनशिप14
2डेप्युटी मॅनेजर 1 – MSME रिलेशनशिप62
3असिस्टंट मॅनेजर – MSME सेल्स177
BOB/HRM/

REC/

ADVT/

2026/07

4सिनिअर मॅनेजर – MSME रिलेशनशिप113
5सिनिअर मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट19
6मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट34
 Total419
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 08 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 06 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2026 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 26 ते 36 वर्षे
  2. पद क्र.2: 24 ते 34 वर्षे
  3. पद क्र.3: 22 ते 32 वर्षे
  4. पद क्र.3: 30 ते 40 वर्षे
  5. पद क्र.5: 29 ते 37 वर्षे
  6. पद क्र.6: 25 ते 34 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Contact  For  Online Application:-

Shree Computer Services

Suraj Girish Shende

Contact Or Whatsapp – 9067754259

Email- suryanshshende@gmail.com

Website –  https://shreecomputergadisurla.blogspot.com/

9067754259/SHREE COMPUTER  SERVICES

👉Please Join us For letest updates

👇👇👇👇

🟣Whatsapp Group-

https://chat.whatsapp.com/H3wUwSDeNR1Le4iC0v5zEe

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- https://wa.me/message/HVAU6Q46CXIXN1CLICK HERE

 

  वाचकहो, 'SHREE COMPUTER SERVICES’ ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@shreecom01) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !  https://t.me/shreecom01


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.