चला सुट्र्टीचा वेळ तंत्रज्ञानाशी संबंधीत ज्ञान देणा-या C.C.C. सोबत घालवुया....!!! - Shree Computer Education Gadisurla

Latest

Advertisement

Sunday, February 16, 2020

चला सुट्र्टीचा वेळ तंत्रज्ञानाशी संबंधीत ज्ञान देणा-या C.C.C. सोबत घालवुया....!!!


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
            आजच्या घाईच्या आणि व्यस्त जिवनमान असलेल्या जिवणशैलीत अनेक कामे करावी लागतात. कधी-कधी तर कामांना वेळ देणे सुध्दा शक्य होत नाही. काही कामे तर दररोजच करावी लागतात उदा, लाईट बिल, फोन बिल, रिचार्ज, प्रॉपर्टी टँक्स, कोणालाही अगदी पैसे पाठवणे असो. या सर्व कामासाठी बॅकेत तासनतास लाईनला उभे राहणे म्हणजे सुटटीच घ्यावी लागु शकते, त्याच बरोबर शासन स्तरावर नेहमीच आपल्यासाठी नव-नविन योजना येत असतात परंतू अपू-या वेळे मुळे व माहितीमुळे त्याचे बारकावे शोधुन त्यांचा फायदा घेणे शक्य होत नाहि ह्या सर्वांच्याच अडचणी आहेत.
            कामा सोबतच आपली पाल्य यांचि शैक्षणिक प्रगती आणि त्यांच्या भविष्यात त्यांना फायदेशीर ठरणारे निर्णयही आपणाला योग्य वेळी घेणे गरजेचे असते. खास करुन दहावी, बारावी नंतर तर मुलांची खरी स्पर्धा सुरु होते. या स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांना योग्य ज्ञान आणि मार्गदर्शन लाभदायक ठरते. ह्या अनुशंगानेच दहावीच्या व बारावीच्या सुटटीत वेळ वाया न जाउ देता आपल्या पाल्याला कॉम्प्युटरचे ज्ञान मिळवण्यासाठी व कॉम्प्युटरचे ज्ञान वाढविण्यासाठी C.C.C. ( Course on Computer Concept’s) हा कोर्स 100% फायदेशीर ठरतो.
            C.C.C. (Course on Computer Concept’s) हा संगणक कोर्स भारत सरकारच्या NIELIT (National Institute of Electronics and Information Technology, New Delhi) अर्थात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक एवं सुचना प्रौद्योगिकी संस्थान यांच्या मार्फत राबवीला जातो. NIELIT ही  Minitstry of Electronics & Information Technology भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. C.C.C. हा NIELIT च्या डिजीटल लिट्रेसी मिशन अंतर्गत चालवला जाणारा कॉम्प्युटर कोर्स आहे.
            C.C.C. हाच कॉम्प्युटर कोर्स का निवडावा त्याची काही ठळक कारणे...
1)     फक्त महाराष्ट्र शासन नसुन ईतर राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या 
नोकरीसाठी आवश्यक असा एकमेव कॉम्प्युटर कोर्स.
2)     C.C.C. कॉम्प्युटर कोर्स अंतर्गत 80 तासाचे प्रशिक्षण दिले जाते त्यात प्रॅक्टिकल,
 थेअरी व टुटोरीअल यांचा समावेश असतो.
3)     प्रॅक्टिकलसाठी MS-Office मधील Word, Excel, Powerpoint, Outlook, 
Financial Inclussion, Internet यासांरखी टुल्सचे असाईनमेंट बेस ट्रेनिंग दिले जाते.
4)     एम.एस.वर्ड – यात प्रामुख्याने ॲपलीकेशन लेटर पासु
 ते ऑफिशिअल डॉकुमेंटस पर्यंत
5)     एम.एस.एक्सेल – यात अभ्यासाचे वेळापत्रक ते व्यावसायीक 
सॅलरीशीट फॉर्मुला चा वापर करुन तयार करणे पर्यंत.
6)     एम.एस.पॉवरपॉईंट – यात प्रामुख्याने ॲनिमेटेड टेक्स व ग्रॉफीक्स 
पासुन बिजनेस प्रेझेंटेशन पर्यंत.
7)     एम.एस.आउटलुक – यात ई-मेल, शेडयुल, इव्हेंट, व मिंटींग पर्यत.
8)     इंटरनेट – ई-मेल अकाउंट तयार करणे, पाठवणे,कि-वर्ड च्या 
सहायाने माहितीचा शोध घेणे, व इंटरनेटचा सुरक्षित वापर करणे इं, व आणखी बरेच काही.
9)     फायनांन्शिअल इनक्लुजन – यात बँकींग, विमा, ई-गव्हर्नंन्स, भारत 
सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना, मोबाईल बॅकिंग, UPI App, वेगवेगळी 
पेमेंट गेटवे, आधार बेस पेमेंटस या सारखी दैनंदिन जिवनात आवश्यक ती टुल्स सुरक्षित 
कशी वापरता येतील याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते.
10) थेअरी – कंम्प्युटर विकत घेताना घ्यावयाची काळजी, आवश्यक हार्डवेअरची
 निवड त्याच बरोबर कॅम्पुटरचे बेसीक पार्टस, हार्डवेअर, सॉफटवेअर ते आँर्टीफिशिअल 
इंटिलीजंटस पर्यंतची माहीती अभ्यासली जाते.
वरील सर्व बाबींचा विचार केल्यास असे लक्षात येईल की, आपनास व पाल्यास 
हवी असलेली सर्व कौशल्य या कोर्स अंतर्गत साध्य होतील. या व्यतीरीक्त
 प्रशिक्षण केंद्रास भेट दिल्यास अधिक माहिती घेता येईल.
तर चला सुट्र्टीचा वेळ तंत्रज्ञानाशी संबंधीत ज्ञान देणा-या C.C.C. सोबत घालवुया....!!!
विद्यार्थि मित्रांनो,
आधुनिक युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याकडे हवे ते कौशल्य असायला पाहीजे. आधी आपल्याला संगणकाचे थोडे जरी काम असले तरी तालुक्याला जावे लागत असे, अगदी संगणक कोर्स करतो म्हटल तरी, यात कोणा-कोणाची आर्थीक परिस्थिती कमकूवत असल्या कारणाने  ते संगणक प्रशिक्षणापासुन दुरच राहायचे. संगणक अर्हता ही शासकीय म्हणा की निमशासकीय नौकरीसाठी म्हणा अत्यावश्यकच करण्यात आलेली आहे.
परंतु आता संगणक कोर्स करण्यासाठी तालुक्याला किंवा ईतर शहर ठिकाणी जाण्याची गरज नाही तुम्ही आपल्या जवळीलच श्री कंम्प्युटर एज्युकेशन प्रशिक्षण संस्थेत’ प्रवेश घेवु शकता. यात तालुक्याला जावुन प्रशिक्षण घेण्यात तुमचा अधीकचा वेळ जाणार नाही तोच अधीकचा वेळ तुम्ही प्रशिक्षणामध्ये घालवु शकता या शिवाय तुम्हाला अधिकचा प्रवास खर्च येनार नाही तोच पैसा तुम्ही संगणक प्रशिक्षणामध्ये घालवु शकता, यात एकुणच तुमच्या वेळेची, अधिकच्या पैशाची बचत होत आहे सोबतच तुम्हाला उच्च दर्जाचा संगणक कोर्स करायला मिळत आहे, आणि महत्वाचे म्हणजे संपुर्ण संगणक कोर्स होत पर्यंत तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन ही मिळेल.
 सध्याच्या युगात बेरोजगारी ईतकी वाढलेली आहे की आपल्याला आपल्याच राज्यात जॉब मिळत नाही परिणामी आपल्याला ईतर राज्यात सुदधा जॉब ला जावे लागते. या प्रक्रियेत आपण अडतो ते संगणक अर्हता मध्ये कारण प्रत्येक राज्यात संगणक अर्हता म्हणुण वेगवेगळे कोर्स गृहीत धरले जातात. परंतु C.C.C (Course on Computer Concept’s) हा एकमेव संगणक कोर्स आहे जो संपुर्ण भारत भर चालतो. मग तुम्ही राज्य सरकारच्या नौकरी साठी अप्लॉय करा की, केंद्र सरकारच्या नौकरीसाठी. आणि म्हणुनच C.C.C. च्या बाबतीत एक ब्रिद वाक्य आहे ‘एक देश, एक कोर्स’.
मित्रांनो, या संगणक संस्थेत तुम्हाला अजुन ईतरही जॉब ओरीएंटेड कोर्स शिकायला मिळतील जसे की, टॅली Erp9, डाटा एंट्री ऑपरेटर, डि.टी. पी., फोटोशॉप, कोरल ड्रॉ ई. यातुन तुम्ही स्वताचा रोजगार सुध्दा करु शकता. आज प्रत्येकाकडे स्मार्ट एड्रॉइड फोन आलेले आहेत आणि त्यात इंटरणेट चा वापर तर प्रत्येकजन करतो, यात मग युटुब, फेसबुक, व्हाटसअप इं. आपण बघतो पण याशिवाय आपण त्याच इंटरणेट चा वापर करुन आपन त्यातुन आनलॉईन कमाई कशी करु शकतो याविषयी सुदधा आपल्याला मार्गदर्शन केले जाईल. डाटा एंट्री सारखे ऑलाईन प्रोजेक्ट घेवुन घरबसल्या काम करुण त्यातुन इंकम करणे या विषयी संपुर्ण माहिती मिळेल.
तर मग विचार कसला करताय आपल्या जवळील संगणक संस्थेस त्वरीत भेट द्या..!


आमचा पत्ता –
श्री कॉम्प्युटर एज्युकेशन
(संचालक – सुरज जि. शेंडे)
महात्मा गांधी चौक, वार्ड नं 2 गडीसुर्ला
चंद्रशेखर देशमुख यांचे घरी
संपर्क – 9067754259, 7028893103

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.