(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, November 14, 2020

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती

 




*(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती*


👁️‍🗨️ *पदाचे नाव:*

 प्रोबेशनरी ऑफिसर 


📚 *शैक्षणिक पात्रता:*

 कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)


▪️ *वयाची अट:*

 01 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  


▪️नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


💰 *Fee:*

 General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]


⏱️ *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:*

 04 डिसेंबर 2020


🖥️🖨️🧾📲🤳 *फॉर्म  भरण्यासाठी यांच्या नंबर वर संपर्क करा.*

 🏡🏬🌐 *आता महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून, कोणत्याही ठिकाणाहून घरबसल्या फॉर्म भरून मिळेल. तुमची सर्व माहिती खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवा. 9067754259 (सुरज शेंडे)*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 📳🔴 *फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्मची फी गुगल पे, पेटीएम, फोन पे, भीम ॲप,  द्वारे पाठवु शकता.* 9067754259 🔴📳☑️💸🖨️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👍 *मी घरीच रहाणार कोरोनाला हरवणार.*

👨‍👩‍👧‍👧 *घरी रहा सुरक्षित रहा.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

   *अशाच महत्वाच्या नोकरी संदर्भातील  जाहिराती, स्पर्धा परीक्षेची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सएप ग्रुपला पुढे दिलेल्या लिंक चा वापर करून जॉईन व्हा* 

https://chat.whatsapp.com/LnPPXZFwoz6IYlXicfQ4RT

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖  

⏩ही जाहिरात आपल्या गरजू मित्र व नातेवाईक परिवार यांना शेर करा.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.