नागपूरच्या महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रात प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागा - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, October 24, 2020

नागपूरच्या महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रात प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागा

 महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

 प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागा
पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, आयटीईएसएम, कोपा, टर्नर, मशिनिस्ट आणि फिटर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – generalcellktpshr@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

Total: 125 जागा

पदाचे नाव: ITI अप्रेंटिस 

अ.क्र.ट्रेड पद संख्या
1पॉवर इलेक्ट्रिशियन 04
2वायरमन 03
3इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 06
4वेल्डर10
5ICTSM10
6COPA14
7टर्नर07
8मशिनिस्ट01
9फिटर40
10मशिनिस्ट (ग्राइंडर)05
11इलेक्ट्रिशियन 25
Total125

शैक्षणिक पात्रता: (i)10 वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

नोकरी ठिकाण: कोराडी (नागपूर)

Fee: फी नाही.

माहिती (Excel Sheet) पाठविण्याचा पत्ता (ईमेल): generalcellktpshr@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2020

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.