राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९६ जागा
स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.