भारतीय डाक विभाग (महाराष्ट्र) मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या २४२८ जागा - Shree Computer Education Gadisurla

Latest

Wednesday, April 28, 2021

भारतीय डाक विभाग (महाराष्ट्र) मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या २४२८ जागा



ग्रामीण डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

 भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत


शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये परीक्षा फीस आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.