NHM Amravati Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 166 जागांसाठी भरती - Shree Computer Education Gadisurla

Latest

Advertisement

Friday, March 21, 2025

NHM Amravati Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 166 जागांसाठी भरती

 NHM Amravati Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 166 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 736/05

Total: 166 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 स्टाफ नर्स 124

2 वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) 12

3 लॅब टेक्निशियन 10

4 फार्मासिस्ट 07

5 प्रोग्राम असिस्टंट (Statistics) 01

6 जिल्हा प्रोग्राम मॅनेजर 01

7 फिजिओथेरपिस्ट 02

8 न्यूट्रिशनिस्ट 01

9 काउंसलर 08

Total 166


शैक्षणिक पात्रता:

1. पद क्र.1: BSc (Nursing) किंवा GNM

2. पद क्र.2: BAMS/BUMS

3. पद क्र.3: (i) DMLT  (ii) 01 वर्ष अनुभव

4. पद क्र.4: (i) B.Pharm/D.Pharm  (ii) 01 वर्ष अनुभव

5. पद क्र.5: सांख्यिकी सह पदवीधर

6. पद क्र.6: आरोग्य विषयात MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर

7. पद क्र.7: फिजिओथेरपी पदवी

8. पद क्र.8: B.Sc (Home Science Metrician)

9. पद क्र.9: MSW

वयाची अट: 65/70 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: अमरावती

रोजगार सल्लागार

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-  [राखीव प्रवर्ग: ₹100/-]

अर्ज स्वीकारण्याचा पत्ता: रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.

महत्त्वाच्या तारखा: 

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025 

Contact  For  Online Application:-

Shree Computer Services

Suraj Girish Shende

Contact Or Whatsapp – 9067754259

Email- suryanshshende@gmail.com

Website –  https://shreecomputergadisurla.blogspot.com/

9067754259/SHREE COMPUTER  SERVICES

👉Please Join us For letest updates

👇👇👇👇

🟣Whatsapp Group-

https://chat.whatsapp.com/H3wUwSDeNR1Le4iC0v5zEe

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- https://wa.me/message/HVAU6Q46CXIXN1CLICK HERE


  वाचकहो, 'SHREE COMPUTER SERVICES’ ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@shreecom01) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स !  https://t.me/shreecom01

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.