(Western Railway) पश्चिम रेल्वेत 3624 जागांसाठी भरती - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, June 22, 2023

(Western Railway) पश्चिम रेल्वेत 3624 जागांसाठी भरती

 

HomeRailway(Western Railway) पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3624 जागांसाठी भरती

(Western Railway) पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3624 जागांसाठी भरती

Western Railway Recruitment 2023

Western Railway, Western Railway Recruitment 2023 (Western Railway Bharti 2023) for 3624 Apprentice Posts for the year 2023-24.

Advertisement

जाहिरात क्र.: RRC/WR/01/2023 Apprentice

Total: 3624 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र.ट्रेडअ. क्र.ट्रेड
1फिटर10इलेक्ट्रिशियन
2वेल्डर11इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
3टर्नर12वायरमन
4मशीनिस्ट13मेकॅनिक Reff. & AC
5कारपेंटर14पाईप फिटर
6पेंटर (G)15प्लंबर
7मेकॅनिक (डिझेल)16ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
8मेकॅनिक (मोटार व्हेईकल)17स्टेनोग्राफर
9PASAA

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

वयाची अट: 21 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

नोकरी ठिकाण: पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हाट्सअप करा :- CLICK HERE

आमच्या जाहिराती आणी खरतर तुमच्या मदती मुळे आजपर्यंत आमच्या ऑनलाईन सेवेचा लाभ 

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात देऊ शकलोत

🙏असेच स्नेह सदैव असुद्या.🙏

👉 *ऑनलाईन फॉर्म भरण्याचे 💯विश्वसनीय ठिकाण👇

👉🖥️ *श्री कॉम्प्युटर एज्युकेशन डिजीटल ग्रामीण सेवा केंद्रगडीसूर्ला*

👉 *संपर्कसुरज जीशेंडे सर*

📲 *9067754259*

@shreecomputergadisurla 

शासकीय निमशासकीय योजनानोकरी विषयक जाहिराती तसेच संगणकाच्या विविध प्रशिक्षणा संदर्भात अपडेट्स साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून👇👇 *आमच्याशी संपर्कात राहा.*

@shreecomputergadisurla

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

 *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group1* - 

🟢 *Whatsapp Group2* - 

🟢 *Whatsapp Group3* - 

🟢 *Whatsapp Group4* - 

🚺 तुमच्या इतर मित्रांना ही माहिती शेयर करा इतर प्रश्न असल्यास त्यांना मला कॉल अथवा व्हाट्स ऍप वर संपर्क करण्यास सांगा.. धन्यवाद*

🙏 *सत्यमेव जयते🙏

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.