SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर # SSC Exam Online Form Filling Date Declare. - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, December 24, 2020

SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर # SSC Exam Online Form Filling Date Declare.



*SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर*


*Shree Computer Education | update*


💁‍♂️एस एस सीच्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज (SSC Online Form) दाखल करण्याच्या तारखा जाहीर (Date Declared)  करण्यात आल्या आहेत. 


📌विद्यार्थ्यांनी www. Mahahsscborad.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. 


👉नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबर ते ११ जानेवारी पर्यंतची मुदत आहे. 


▪️तर खासगी विद्यार्थी आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. 


📍तर विद्यार्थ्यांचे अर्ज इतके घाईगडबडीत दाखल करून घेण्यावरून मुंबई मुख्याध्यापक संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे.


▪️पनर्परिक्षार्थींसाठी १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 


▪️SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  www. Mahahsscborad.in वर दाखल करायचे अर्ज भरू शकतात.


*💁‍♂️सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी होणार*


⚡️ करांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 


💁‍♂️ आज याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.


🤔 सत्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.


👉 या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. 


🏢 सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांत, शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.


📌 तयांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

Join Our Telegram Channel - https://t.me/shreecom01

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.