Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती - Shree Computer Education Gadisurla

Latest

Advertisement

Tuesday, December 24, 2024

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 805/PR
Total: 245 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 36
2 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 03
3 नर्स परीचारीका 52
4 वृक्ष अधिकारी 04
5 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 150
Total 245
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
पद क्र.2: विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
पद क्र.3: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा)
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM
पद क्र.5: (i) BSc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पति शास्त्रातील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर
Fee: अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा: 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.